जीएमआरटी कडून "एबेल ५२१" आकाशगंगा समुहाचा वेध
खोडद स्थित रेडिओ दुर्बिणीने पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दरू अंतरावर असलेल्या एबेल ५२१ आकाशगंगा समुहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. एबेल ५२१ आकाशगंगा समुहाची आतापर्यंतची सर्वात तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी भारतातील अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यु-जीएमआरटी) चा वापर केला आहे.
A521-Press_release_Marathi.pdf — 155 KB
Document Actions