Press Releases

Pune’s uGMRT uncovers a complex picture of a Galaxy Cluster

Pune based researchers have used the upgraded Giant Metrewave Radio Telescope (uGMRT) in India to produce the most detailed image yet of the galaxy cluster Abell 521. The new uGMRT observations led to the discovery new extended radio emission below GHz frequencies for the first time which allows the study of turbulence and shocks in the plasma.

जीएमआरटी कडून "एबेल ५२१" आकाशगंगा समुहाचा वेध

खोडद स्थित रेडिओ दुर्बिणीने पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दरू अंतरावर असलेल्या एबेल ५२१ आकाशगंगा समुहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. एबेल ५२१ आकाशगंगा समुहाची आतापर्यंतची सर्वात तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी भारतातील अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यु-जीएमआरटी) चा वापर केला आहे.

Astronomers detect traveling Ionospheric disturbances using the GMRT. 20/10/2023

The ionosphere is a part of the upper atmosphere of the Earth, lying between 80 and 600 km. It gets its name from the fact that the solar extreme ultraviolet and X-rays ionise the atoms and molecules present at these heights leading to a layer which has ions and electrons. Though it sits far above the clouds, it plays a surprisingly important role in our daily lives.

आयनावरणातील बदलांचा प्रवास टिपण्यात जी एम आर टी शाश्त्रद्यांना यश, २० ऑक्टोबर २०२३

आयनावरण हा पृथीच्या वरच्या वातावरणाचा एक भाग आहे. जो ८० ते ६०० किमी दरम्यान आहे. आयनावरणात असलेल्या अनु-रेणू वर सूर्य किरणांमधील तीव्र अशा निळातील तसेच क्ष किरणांमुळे परिणाम होतो. या परिणामामुळे ऊर्जाभरीत कण म्हणजे आयन तयार होतात.

कमी वारंवारीता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा - २९-जून २०२३

भारत, जपान आणि यूरोपमधील खगोलशास्त्रज्ञांच्या आतांरराष्ट्रीय पथकाने ब्रहमाांडातील सर्वोत्तम घड्याळ मानल्या गेलेल्या पल्सार ताऱयाांचे निरीक्षण करून महत्वाचे निष्कर्ष काढले आहेत. यासाठी यानी भारतातील सर्वात मोठी दुर्बिन असलेल्या uGMRT सह जगातील सहा सर्वात संवेदनशील रेडीओ दुर्बिनिचा वापर केला.

Hint for relentless humming of universe by low frequency gravitational waves - 29-June-2023

An International team of astronomers from India, Japan and Europe has published the results from monitoring pulsars, nature’s best clocks, using six of the World's most sensitive radio telescopes, including India’s largest telescope uGMRT. These results provide a hint of evidence for the relentless vibrations of the fabric of the universe, caused by ultra-low frequency gravitational waves.

अवकाशीय गरूत्वीय वेध घेण्यासाठी जीएमआरटीकडून स्पदंक शोधाचे नवीन तंत्र विकसित - ०६/०६/२०२३

ताऱ्यातील इंधन संपले की तो मृत होतो. तथापी त्याच्या अवशषेातनू प्रचडं वस्तुमानचा मात्र अत्यंत लहान आकाराचा अतिनव तारा निर्माण होतो. हे तारे विदुयत चुम्बकीय प्रारण अत्यंत अचूक पणे उत्सजीत करणारे असतात. सूर्यसरखे सारखे वस्तुमान असनूही, केवळ १० ते २० किमी त्रिज्या असलेले हे तारे प्रती सेकंड शेकडो वेळा फिरत असतात. या किरण्यातनू म्हणजेच मिलीसेकंड अतंराच्या कालावधीत निरीक्षकाच्या दिशेने येणारे प्रारण स्पंदनासारखे किंवा दीपगृहाँतुन बाहेर पडणाऱ्या प्रकाशासारखे असते. या प्रारणातील रेडडओ प्रारणाचा झोत रेड़ियो दुर्बिणीतून अभ्यासता येतो.

Novel techniques enable GMRT to discover new pulsars for probing Gravitational Waves - 06-06-2023

Using a novel technique of ''gated imaging'', a team of scientists led by a PhD student Mr Shyam Sunder working under Dr Jayanta Roy at NCRA-TIFR have identified precise locations of two new Millisecond Pulsars (MSPs). The novel "gating imaging" technique significantly accelerates the process of measuring pulsar parameters with higher precision compared to the standard analysis technique. The new MSPs discovered and precisely localized using GMRT will add to the international programs in their search for the imprint of the Gravitational Wave background.

गॅमा-किरण स्फोटांविषयीच्या दशको वर्षाच्या निष्कर्षावर जीएमआरटी ने केलेल्या निरीक्षणानीं प्रश्नचिन्ह - २८/०३/२०२३

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी, तीव्र गॅमा-किरण किरणोत्सगााचे स्पंदन (pulse) आपल्या सौरमालेला छेदनू गेले याममुळे असंख्य कुत्रिम उपग्रह व अवकाश उपकर्णावरील शोधकयंत्राची ( डिटेक्टर्स ) कार्यक्षमता बाधीत झाली आणण जगभरातील खगोलशाश्त्रद्यांनी वेगवान आणि शक्तीशाली दुर्बिणीना त्यावर रोखनू अभ्यास करण्यासाठी चढाओढ सुरु झाली. GRB 221009A ह्या नावाचा नवीन स्रोत, आतापर्यंत निरीक्षण केलेल्या स्रोतांमध्ये सर्वात तेजस्वी गॅमा किरण स्फोट आहे.

खगोलखगोल शास्त्रज्ञांकडून सुदूर अवकाश सर्वेक्षणाच्या आधारे विशिष्ट रेडिओ आकाशगंगांचा शोध - २५/०२/२०२३

अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), पुण्यातील नॅशनल सेंटर ऑफ रेिडओ ऍस्ट्रोफिजिक्स- टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए-टीआयएफआर) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांच्या समुहाने सुदूर अवकाश सर्वेक्षणाच्या आधारे काही विशिष्ठ रेिडओ आकाशगंगा शोधल्या आहेत. या रेिडओ आकाशगंगाच्या निरीक्षणासाठी खोडद (जि. पुणे) येथील जायंट मीटरवेव रेिडओ टेिलस्कोप (जीएमआरटी) ही जगातील सर्वात शक्तिशाली रेिडओ दुर्बीण वापरण्यात आली होती.

Astronomers Discover Elusive Dying Radio Galaxies using Deep Radio Surveys - 25/02/2023

A team of astronomers from the Physical Research Laboratory (PRL) in Ahmedabad, the National Centre of Radio Astrophysics-Tata Institute of Fundamental Research (NCRA-TIFR) in Pune, and the University of Oxford has discovered several elusive dying radio galaxies using some of the world's most powerful radio telescopes, including the Giant Metrewave Radio Telescope (GMRT) located in Khodad, Pune.

जी एम आर टी द्वारे मिलिसेकंद स्पंदकाचा दशकभरातील अभ्यास - ०३/०२/२०२३

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफफजिक्स (NCRA), पुणे येथील शाश्त्रज्ञांच्या गटाने देशातील खोडदस्तिथ मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुबीण (जीएमआरटी) आणि ग्रीन बँक टेलीस्ट्कोप (GBT) युनायटेड स्टेट्स मिलिसेकंद स्पंदकाचा (MSP) J1544+4937 चा दशकभर दीर्घकालीन अभ्यास केला.

A Decade long timing study of a millisecond Pulsar using the GMRT - 03/02/2023

A group of scientists at the National Centre for Radio Astrophysics (NCRA), Pune conducted a decade long term timing study of a galactic millisecond pulsar (MSP) J1544+4937 with the Giant Metrewave Radio Telescope (GMRT) in India and Green Bank Telescope (GBT) in the United States. Sangita Kumari, a PhD student at NCRA under the guidance of Dr. Bhaswati Bhattacharyya carried out this longest-duration timing study of a galactic field MSP with the GMRT using the observations at multiple frequencies.

Record-breaking detection of radio signal from atomic hydrogen in extremely distant galaxy using GMRT - 16/01/2023

Astronomers from McGill University in Canada and the Indian Institute of Science (IISc) in Bengaluru have used data from the Giant Metrewave Radio Telescope (GMRT) in Pune to detect a radio signal originating from atomic hydrogen in an extremely distant galaxy. The astronomical distance over which such a signal has been picked up is the largest so far by a large margin. This is also the first confirmed detection of strong lensing of 21 cm emission from a galaxy.

RAD@home या सिटीझन शास्त्राद्यांद्वारे विलक्षण कृष्णविवर असणाऱ्या दीर्घिकेच्या शोध

आनंद होता यांच्या नेतृत्वाखालील एका समुहाने जीएमआरटी सह अनेक आंतरराष्ट्रीय दुर्बिणीचा वापर करुन एक दुर्मीळ खगोलशात्रीय घटनेचा शोध लावला आहे.

RAD@home Citizen scientists discover a monster blackhole spewing fire at another galaxy

A team of scientists, led by Ananda Hota have discovered an extremely rare case of a monster black hole spewing a fiery jet at another galaxy, using GMRT and several other international telescopes. Such radio jets are almost every time two-sided, but in this case, the jet appears one- sided, which is puzzling. It is widely believed that winds and jets are also responsible for suppressing the formation of new stars in galaxies. This new discovery (RAD12) by the RAD@home Citizen Science Research Collaboratory ( #RADatHomeIndia ) will be an opportunity in understanding this process of suppression of star formation and a demonstration of direct public participation in research.

जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) द्वारे “GMRT Cold-HI AT z≈1” (GMRT-CATz1)” सर्वेक्षण

पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स (NCRA-TIFR) च्या खगोल शास्त्रज्ञांच्या समूहाने सुरवातीच्या विश्वातील आकाशगांगेतील हायड्रोजन वायू आणि ताऱ्यांचे प्रमाण मोजन्यासाठी (GMRT) चा वापर केला आहे. त्यांचे परिणाम असे दर्शवतात की नऊ अब्ज वर्षपूर्वि तारा निर्मिति करणाऱ्या आकाशगंगा प्रामुख्याने तटस्थ हायड्रोजन वायुपासन बनलेल्या होत्या.

Document Actions