जीएमआरटी खोडद येथे विज्ञान दिना निमित्त भव्य विज्ञान प्रदर्शन - २५-०२-२०२६
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गेले २४ वषाांपासून जीएमआरटी खोडद येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात अनेक नामवंत संस्था, शाळा व अभियांत्रिकी विद्यालये सहभागी होत असतात.
Sc Day Press Note 2026 Marathi.pdf
— 251 KB
Document Actions
