जी एम आर टी ने रेडिओ आकाशगंगेतील 'वैश्विक-टँगो' ही अत्यंत दुर्मिळ घटना शोधली

भारतीय रेडिओ खगोलशात्रज्ञांच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय संघाने अत्यंत दुर्मिळ शोध लावला आहे. ज्यामध्ये दोन रेडिओ आकाशगंगांनी टँगो नृत्याचा अभिनय करून वैश्विक देखावाच निर्माण केला आहे. हा शोध नुकत्याच अप्ग्रेड केलेल्या जायांट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (uGMRT) द्वारे लावला गेला आहे.

application/pdf Press Note Marathi TRG_uGMRT_Marathi_final.pdf — 303 KB

Document Actions