जायंट मिटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) द्वारे “GMRT Cold-HI AT z≈1” (GMRT-CATz1)” सर्वेक्षण

पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ऍस्ट्रोफिजिक्स (NCRA-TIFR) च्या खगोल शास्त्रज्ञांच्या समूहाने सुरवातीच्या विश्वातील आकाशगांगेतील हायड्रोजन वायू आणि ताऱ्यांचे प्रमाण मोजन्यासाठी (GMRT) चा वापर केला आहे. त्यांचे परिणाम असे दर्शवतात की नऊ अब्ज वर्षपूर्वि तारा निर्मिति करणाऱ्या आकाशगंगा प्रामुख्याने तटस्थ हायड्रोजन वायुपासन बनलेल्या होत्या.

application/pdf Press Note Marathi 2092022 MightyHI_press-jnc-NK_Marathi.pdf — 268 KB

Document Actions