जी एम आर टी द्वारे मिलिसेकंद स्पंदकाचा दशकभरातील अभ्यास - ०३/०२/२०२३

नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफफजिक्स (NCRA), पुणे येथील शाश्त्रज्ञांच्या गटाने देशातील खोडदस्तिथ मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुबीण (जीएमआरटी) आणि ग्रीन बँक टेलीस्ट्कोप (GBT) युनायटेड स्टेट्स मिलिसेकंद स्पंदकाचा (MSP) J1544+4937 चा दशकभर दीर्घकालीन अभ्यास केला.

application/pdf Press Note मिलिसेकंद स्पन्दकाचा दशकभरातील GMRT observations अभ्यास.pdf — 327 KB

Document Actions