गॅमा-किरण स्फोटांविषयीच्या दशको वर्षाच्या निष्कर्षावर जीएमआरटी ने केलेल्या निरीक्षणानीं प्रश्नचिन्ह - २८/०३/२०२३

रविवार, ९ ऑक्टोबर, २०२२ रोजी, तीव्र गॅमा-किरण किरणोत्सगााचे स्पंदन (pulse) आपल्या सौरमालेला छेदनू गेले याममुळे असंख्य कुत्रिम उपग्रह व अवकाश उपकर्णावरील शोधकयंत्राची ( डिटेक्टर्स ) कार्यक्षमता बाधीत झाली आणण जगभरातील खगोलशाश्त्रद्यांनी वेगवान आणि शक्तीशाली दुर्बिणीना त्यावर रोखनू अभ्यास करण्यासाठी चढाओढ सुरु झाली. GRB 221009A ह्या नावाचा नवीन स्रोत, आतापर्यंत निरीक्षण केलेल्या स्रोतांमध्ये सर्वात तेजस्वी गॅमा किरण स्फोट आहे.

application/pdf NCRA Press Note Marathi GRB Tanmoy final.pdf — 278 KB

Document Actions