खगोलखगोल शास्त्रज्ञांकडून सुदूर अवकाश सर्वेक्षणाच्या आधारे विशिष्ट रेडिओ आकाशगंगांचा शोध - २५/०२/२०२३
अहमदाबादमधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल), पुण्यातील नॅशनल सेंटर ऑफ रेिडओ ऍस्ट्रोफिजिक्स- टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (एनसीआरए-टीआयएफआर) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या खगोलशास्त्रज्ञांच्या समुहाने सुदूर अवकाश सर्वेक्षणाच्या आधारे काही विशिष्ठ रेिडओ आकाशगंगा शोधल्या आहेत. या रेिडओ आकाशगंगाच्या निरीक्षणासाठी खोडद (जि. पुणे) येथील जायंट मीटरवेव रेिडओ टेिलस्कोप (जीएमआरटी) ही जगातील सर्वात शक्तिशाली रेिडओ दुर्बीण वापरण्यात आली होती.
DiscoveryOfRemnants_Marathi.pdf — 323 KB
Document Actions