अवकाशीय गरूत्वीय वेध घेण्यासाठी जीएमआरटीकडून स्पदंक शोधाचे नवीन तंत्र विकसित - ०६/०६/२०२३

ताऱ्यातील इंधन संपले की तो मृत होतो. तथापी त्याच्या अवशषेातनू प्रचडं वस्तुमानचा मात्र अत्यंत लहान आकाराचा अतिनव तारा निर्माण होतो. हे तारे विदुयत चुम्बकीय प्रारण अत्यंत अचूक पणे उत्सजीत करणारे असतात. सूर्यसरखे सारखे वस्तुमान असनूही, केवळ १० ते २० किमी त्रिज्या असलेले हे तारे प्रती सेकंड शेकडो वेळा फिरत असतात. या किरण्यातनू म्हणजेच मिलीसेकंड अतंराच्या कालावधीत निरीक्षकाच्या दिशेने येणारे प्रारण स्पंदनासारखे किंवा दीपगृहाँतुन बाहेर पडणाऱ्या प्रकाशासारखे असते. या प्रारणातील रेडडओ प्रारणाचा झोत रेड़ियो दुर्बिणीतून अभ्यासता येतो.

application/pdf Press Note 6.6.23 Marathi SSundar_Press_V2.pdf — 274 KB

Document Actions