मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीतून वृश्चिक नक्षत्रातील स्पंदकाचा शोध - १७ सप्टेंबर २०२५
टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुबीण (जीएमआरटी) चे पदवीधर विद्यार्थी जोतिर्मय दास यांच्या नेतृत्वाखालील खागोलशात्राज्ञांच्या पथकाने जीएमआरटीतील अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स यंरणा वापरून वृश्चचक नक्षरातील मेससयर ८० - एन जी सी ६०९३ नामक तारकासमुहातील (क्लस्टर) एका स्त्पंदकाचा शोध घेतला आहे.
M80A_press_release_note-Marathi.pdf
— 252 KB
Document Actions