Press Releases

विनाशाच्या उंबरठ्यावरून पुनरागमन: भीषण वैश्विक दबावाखालील महाकाय आकाशगंगेत (J1007+3540) कृष्णविवराची पुनर्जागृती

पुणे/मनिपाल: एका आंतरराष्ट्रीय संशोधक पथकाने J1007+3540 या 'महाकाय' (Giant) रेडिओ आकाशगंगेचा शोध लावला आहे. या संशोधनात सुमारे १० कोटी वर्षांच्या प्रदीर्घ शांततेनंतर या आकाशगंगेच्या केंद्रातील महाकाय कृष्णविवर (Black Hole) पुन्हा सक्रिय झाल्याचे दुर्मिळ पुरावे मिळाले आहेत. डॉ. सब्यसाची पाल आणि संशोधक शोभा कुमारी यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने भारताच्या uGMRT (Upgraded Giant Metrewave Radio Telescope) सह जगातील काही अत्यंत शक्तिशाली दुर्बिणींच्या साहाय्याने हा ऐतिहासिक क्षण टिपला आहे. ही आकाशगंगा साधारण ३० लाख प्रकाशवर्षांच्या क्षेत्रात विस्तारलेली असून, ती आपल्या 'मंदाकिनी' (Milky Way) आकाशगंगेपेक्षा ५० पटीने विस्तीर्ण आहे.

Back from the Dead: Restarted Black Hole Activity Discovered in a Giant Radio Galaxy (J1007+3540) Under Extreme Cosmic Pressure

A team of astronomers, led by Dr. Sabyasachi Pal and PhD student Shobha Kumari from India, has discovered a rare "giant" radio galaxy named J1007+3540. Using some of the world’s most powerful telescopes including India’s uGMRT, they have captured a rare moment in cosmic history: a monster black hole "waking up" after being silent for 100 million years. This galaxy is very gigantic, spanning over 3 million light-years. To put that in perspective, it is 50 times wider than our own Milky Way.

अलकनंदा: JWST ने ब्रह्माण्ड के शैशवकाल से विशाल सर्पिलाकर(spiral) गैलेक्सी की खोज की - ०२ दिसंबर २०२५

भारतीय खगोलविदों ने नासा के जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप का उपयोग करके अब तक देखी गई सबसे दूरस्थ सर्पिलाकर (स्पाइरल) आकाशगंगाओं में एक दुर्र्लभ, अत्यधिक द्रव्यमान एवं स्पष्ट सर्पि र्पिलाकार संरचना वाली आकाशगंगा की खोज की है;

अलकनंदा: JWST ने विश्वाच्या बालपणातील प्रचंड भव्य-रचना असलेली सर्पिल दीर्घिका शोधली - ०२ डिसेंबर २०२५

नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोप (JWST) चा वापर करून भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आतापर्यंत निरीक्षण केलेल्या सर्वात दूरच्या सर्पिल दीर्घिकांपैकी एक नवीन दीर्घिका शोधली आहे

यूजीएमआरटी द्वारा मेस्सियर 80 में दुर्लभ मिलीसेकंड पल्सर की खोज, सापेक्षता सि द्धांत की परीक्षा का अवसर - १७ सितम्बर २०२५

एनसीआरए-टीआईएफआर के पीएचडी शोधार्थी ज्योतिर्मय दास के नेतृत्व में खगोलशास्त्रि यों की एक टीम ने भारत का उन्नत जायंट मीटरवेव रेडि यो टेलि स्कोप (यूजीएमआरटी) का उपयोग करके प्राचीन तारागुच्छ मेस्सि यर 80 (M80), जि से NGC 6093 भी कहा जाता है, में पहला पल्सर खोजा है।

मीटर तरंगलांबीच्या महाकाय रेडिओ दुर्बिणीतून वृश्चिक नक्षत्रातील स्पंदकाचा शोध - १७ सप्टेंबर २०२५

टाटा मूलभूत संशोधन केंद्राच्या (टीआयएफआर) राष्ट्रीय खगोल भौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुबीण (जीएमआरटी) चे पदवीधर विद्यार्थी जोतिर्मय दास यांच्या नेतृत्वाखालील खागोलशात्राज्ञांच्या पथकाने जीएमआरटीतील अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स यंरणा वापरून वृश्चचक नक्षरातील मेससयर ८० - एन जी सी ६०९३ नामक तारकासमुहातील (क्लस्टर) एका स्त्पंदकाचा शोध घेतला आहे.

इंडियन पल्सार टाइमिंग ऐरे (InPTA) ने अपना दूसरा और सबसे उन्नत डेटासेट जारी किया है, जो नैनो-हर्ट्ज़ आवृत्ति बैंड में अति-निम्न-आवृत्ति गुरुत्वाकर्ष तरंगों की वैश्विक खोज में भारत की भूमिका का एक प्रमुख मील का पत्थर है।

इंडि यन पल्सार टाइमिंग ऐरे (InPTA) ने अपना दूसरा और सबसे उन्नत डेटासेट जारी कि या है, जो नैनो-हर्ट् ज़ आवृत्ति बैंड में अति -नि म्न-आवृत्ति गुरुत्वाकर्ष तरंगों की वैश्वि क खोज में भारत की भूमि का का एक प्रमुख मील का पत्थर है। २२ ऑगस्ट २०२५

इंडियन पल्सार टाईमिंग अरे (InPTA) ने आपला दुसरा आणि आतापर्यंतचा सर्वात प्रगत डेटासेट प्रकाशित केला असून, नॅनोहर्ट्झ-वारंवारि तेच्या गुरुत्वीय लहरींच्या जागतिक शोधामध्ये भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

इंडि यन पल्सार टाईमिंग अरे (InPTA) ने आपला दुसरा आणि आतापर्यं र्यंतचा सर्वा त प्रगत डेटासेट प्रकाशि त केला असून, नॅनोहर्ट् झ-वारंवारि तेच्या गुरुत्वीय लहरींच्या जागति क शोधामध्ये भारताने एक महत्त्वपूर्ण र्ण टप्पा गाठला आहे. २२ ऑगस्ट २०२५

जीएमआरटीला ७.५ अब्ज प्रकाशवर्ष दूरवरील दीर्घिकेतील कृष्ण विवरापासून उत्सर्जित होणाऱ्या अती प्रचंड झोतांचा वेध घेण्यात यश, ०७ ऑक्टोबर २०२४

जीएमआरटीने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञांच्या समुहाने ७.५ अब्ज प्रकाशवर्ष दूरवरील मधील कृष्ण विवरापासून उत्सर्जित होणाऱ्या अती प्रचंड झोतांचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. हे झॊत २३ दशलक्ष प्रकाश वर्ष दूरपयंत पसरलेले आहेत. हे अंतर सुमारे १४० आकाशगंगा एक सलग ओळीत जोडण्यासारखे आहे.

भारतीय खगोलशास्त्रज्ञानी जीएमआरटी वापरून शोधले ३४ नवीन अतीविशाल रेडिओ स्रोत, ऑगस्ट २०२४

भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञच्या नेतृत्वा खालील गटाने टीआयएफआर जीएमआरटीने केलेल्या १५० मेगाहर्टझ् रेडिओ लहरीच्या अवकाशीय सर्वेक्षणातून ३४ नवीनअतीविशाल रेडिओ स्रोत (जायटां रेडिओ सोर्सेस ) शोधण्यात यश मिळवले आहे.

भारतीय खगोलशाश्त्रज्ञांना दुर्मिळ प्रकारच्या पल्सरचे गुणधर्म जाणून घेण्यात यश, जुलै २०२४

नॅशनल सेंटर ऑफ रेडिओ ॲस्ट्रोफफजिक्स, (टीआयएफआर), पुणे येथील खगोलशात्राज्ञांच्या गटाने पीएच.डी सांशोधक अंकिता घोष आणि पीएच.डी मार्गदर्शक प्रा. भास्वती भट्टाचार्या याांच्या नेतृत्वाखाली अद्ययावत (अपग्रेडेड ) जायंट मीटरवेव रेडिओ टेलॅस्कोप (यु जि एम आर टी ) वापरून पी एस आर जे “१२४२-४७१२” नावाचा एक दुर्मिळ प्रकारचा मीमिलिसेकंद पल्सर (एमएसपी) शोधून काढला आहे.

भारतीय खगोलशास्त्रद्यांना दुर्मिळ रेडिओ प्रारण शोधण्यात यश, मे २०२४

इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी , इंदरूच्या स्वर्णा चॅटर्जी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खगोलशात्राद्यांच्या समूहाने अद्ययावत केलेल्या मीटर तरंगलांबीवरील महाकाय रेडिओ दुर्बीण, अर्थात जी. एम. आर. टी च्या वापरातनू उत्तर दुर्मिळ रेडिओ पप्रारणाचा अस्पष्ट स्रोत शोधला आहे.

Indian Astronomers discover rare double radio relic system in galaxy cluster Abell 2108, May 2024

A team of Indian astronomers, led by Swarna Chatterjee from the Indian Institute of Technology Indore, discovered a faint radio emission spanning 2 million light-years in the low-mass galaxy cluster Abell 2108 (A2108) using the upgraded Giant Metrewave Radio Telescopes (uGMRT) near Pune. This discovery makes this cluster as a rare double radio relic system and provides crucial insights into the formation and evolution of galaxy clusters.

जीएमआरटी कडून "एबेल ५२१" आकाशगंगा समुहाचा वेध

खोडद स्थित रेडिओ दुर्बिणीने पृथ्वीपासून २०० कोटी प्रकाशवर्षे दरू अंतरावर असलेल्या एबेल ५२१ आकाशगंगा समुहाचा वेध घेण्यात यश मिळवले आहे. एबेल ५२१ आकाशगंगा समुहाची आतापर्यंतची सर्वात तपशीलवार प्रतिमा तयार करण्यासाठी भारतातील अपग्रेडेड जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (यु-जीएमआरटी) चा वापर केला आहे.

Document Actions